Breaking News

Pharmacist

RBI Pharmacist Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत फार्मासिस्ट पदाची भरती

RBI Pharmacist Bharti 2026 - भारतीय रिझर्व्ह बँकेत फार्मासिस्ट पदाची भरती

भारतीय रिझर्व्ह बँकेत फार्मासिस्ट (कंत्राटी) पदाच्या 22 जागांसाठी भरती — मुंबई व नवी मुंबई. 10वी + डी.फार्म/बी.फार्म + 2 वर्षे अनुभव, मानधन ₹600 प्रति तास. अर्ज ऑफलाइन, शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2026.

Read More »