सरकारी भरती परीक्षांचे प्रवेशपत्र (Hall Ticket / Admit Card) डाउनलोड करण्यासाठीची सर्व माहिती एकाच ठिकाणी. खालील परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे – प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करा.
जाहीर झालेले प्रवेशपत्र
- Bank of Baroda LBO Hall Ticket: बँक ऑफ बडोदा LBO भरती परीक्षा प्रवेशपत्र – परीक्षा: 03 ऑक्टोबर 2026
- SSC CGL Hall Ticket: SSC संयुक्त पदवीधर स्तर (CGL) परीक्षा 2026 प्रवेशपत्र – परीक्षा: 30 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर 2026
- IBPS PO Hall Ticket: IBPS मार्फत ‘PO/MT’ भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र – परीक्षा: 04 ऑक्टोबर 2026
प्रवेशपत्र डाउनलोड करताना लक्षात ठेवा
- प्रवेशपत्रावर नाव, फोटो, परीक्षा केंद्र व वेळ नीट तपासा.
- परीक्षेला जाताना प्रवेशपत्रासोबत मूळ ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र) नेणे अनिवार्य आहे.
- प्रवेशपत्र नेहमी संबंधित संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच डाउनलोड करा.
