IBPS Hall Ticket

बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी (PO/MT) भरतीच्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket / Call Letter) जाहीर झाले आहे.

परीक्षेचा तपशील

  • परीक्षा: IBPS PO/MT मुख्य परीक्षा (CRP PO/MT-XVI)
  • परीक्षा तारीख: 04 ऑक्टोबर 2026
  • प्रवेशपत्र स्थिती: डाउनलोडसाठी उपलब्ध

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

  1. IBPS च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – ibps.in.
  2. “CRP PO/MT” विभागातील “Download Main Exam Call Letter” लिंकवर क्लिक करा.
  3. नोंदणी क्रमांक / रोल नंबर आणि पासवर्ड / जन्मतारीख टाकून लॉगिन करा.
  4. प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट काढा.

महत्त्वाच्या सूचना

  • मुख्य परीक्षेला फक्त पूर्व परीक्षेत पात्र ठरलेलेच उमेदवार बसू शकतात.
  • प्रवेशपत्रावरील फोटो व स्वाक्षरी स्पष्ट दिसत असल्याची खात्री करा.
  • परीक्षेला जाताना प्रवेशपत्रासोबत मूळ ओळखपत्र सोबत ठेवा.

महत्त्वाच्या लिंक्स

Share this: