Breaking News

NEET UG Hall Ticket 2026: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र

NEET UG Hall Ticket 2026. National Testing Agency (NTA) released the NEET (UG) 2026 admit card on 26 April 2026 for the examination held on 3 May 2026, and the re-exam admit card on 14 June 2026 — hall ticket download links are given in the table below.

NEET UG Hall Ticket 2026. राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत (National Testing Agency – NTA) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG) 2026 चे प्रवेशपत्र 26 एप्रिल 2026 रोजी जाहीर झाले होते; परीक्षा 03 मे 2026 रोजी झाली आणि फेरपरीक्षा 21 जून 2026 रोजी झाली. खालील तक्त्यामध्ये परीक्षेच्या सर्व तारखा व प्रवेशपत्र डाउनलोडची अधिकृत लिंक दिली आहे. www.majhinaukari.online/hall-ticket/neet-hall-ticket/

Post Date: 11 Nov 2026 Last Update: 18 Nov 2026

NEET UG Hall Ticket 2026: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र

www.MajhiNaukari.online

NEET UG Hall Ticket: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG) 2026 प्रवेशपत्र

(NTA) राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG) 2026
शहर माहिती पत्रक (City Intimation Slip)12 एप्रिल 2026
प्रवेशपत्र जाहीर26 एप्रिल 2026
परीक्षा03 मे 2026
फेरपरीक्षा प्रवेशपत्र14 जून 2026
फेरपरीक्षा21 जून 2026
प्रवेशपत्र डाउनलोडClick Here

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे: 

  1. तुमच्या परीक्षेच्या तक्त्यातील “प्रवेशपत्र डाउनलोड / Click Here” लिंकवर क्लिक करा.
  2. तुमचा नोंदणी क्रमांक / रोल नंबर आणि जन्मतारीख / पासवर्ड भरा व लॉगिन करा.
  3. प्रवेशपत्र उघडल्यावर तुमचे नाव, रोल नंबर, परीक्षा केंद्र व वेळ तपासा आणि त्याची प्रिंट काढा.
  4. परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रासोबत मूळ ओळखपत्र (आधार / पॅन / मतदान ओळखपत्र) सोबत न्या.

Join Majhi Naukri Channel

NEET UG Hall Ticket 2026 – Frequently Asked Questions (FAQ)

1. NEET UG 2026 चे प्रवेशपत्र केव्हा जाहीर झाले?
NEET UG 2026 चे प्रवेशपत्र 26 एप्रिल 2026 रोजी neet.nta.nic.in वर जाहीर झाले होते; शहर माहिती पत्रक (City Intimation Slip) 12 एप्रिल 2026 रोजी उपलब्ध झाले होते.

2. NEET UG 2026 परीक्षा केव्हा झाली?
मूळ परीक्षा 03 मे 2026 रोजी (दुपारी 2 ते 5, ऑफलाइन) झाली; ती रद्द झाल्यानंतर फेरपरीक्षा 21 जून 2026 रोजी झाली, तिचे प्रवेशपत्र 14 जून 2026 रोजी जाहीर झाले होते.

3. NEET UG प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
neet.nta.nic.in वरील “Candidate Activity” विभागात अर्ज क्रमांक व जन्मतारीख / पासवर्डने लॉगिन करून प्रवेशपत्र डाउनलोड करता येते.

4. NEET UG 2026 साठी किती उमेदवारांनी नोंदणी केली होती?
NEET UG 2026 साठी 22,79,743 उमेदवारांनी नोंदणी केली होती.

5. इतर परीक्षांची प्रवेशपत्रे व निकाल कोठे मिळतील?
सर्व परीक्षांची प्रवेशपत्रे आमच्या Hall Ticket पेजवर आणि निकाल Result पेजवर मिळतील; नवीन भरत्यांसाठी होमपेजला भेट द्या.


Tags: NEET UG Hall Ticket 2026, NEET Admit Card 2026, NEET UG Admit Card, NTA NEET Hall Ticket, नीट प्रवेशपत्र 2026.

NEET UG Hall Ticket 2026

Table of Contents

Share this: