बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मार्फत स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer – LBO) पदांच्या भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket / Admit Card) जाहीर झाले आहे.
परीक्षेचा तपशील
- पद: स्थानिक बँक अधिकारी (LBO)
- परीक्षा तारीख: 03 ऑक्टोबर 2026
- प्रवेशपत्र स्थिती: डाउनलोडसाठी उपलब्ध
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – bankofbaroda.in.
- “Careers” → “Current Opportunities” विभागात जा.
- LBO भरतीसाठीची “Download Admit Card / Call Letter” लिंक शोधा.
- नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि जन्मतारीख / पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट काढा.
परीक्षेला जाताना सोबत ठेवा
- प्रवेशपत्राची प्रिंट प्रत.
- मूळ फोटो ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र).
- अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो.
