RBI Result 2026. Reserve Bank of India has declared the Office Attendant (Panel Year 2025) online exam result for 572 posts, along with the Officer Grade ‘B’ (DR) Phase I and Phase II results. Every exam’s result link is given in its own table below — check your result from the official links.
RBI Result 2026. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India – RBI) 572 ऑफिस अटेंडंट (Panel Year 2025) पदांच्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर केला असून स्कोअरकार्ड व कट-ऑफ ही प्रसिद्ध झाले आहेत; त्यासोबतच ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) भरतीचे Phase I व Phase II निकाल ही उपलब्ध आहेत. खाली प्रत्येक परीक्षेच्या स्वतंत्र तक्त्यामध्ये निकालाची अधिकृत लिंक दिली आहे. www.majhinaukari.online/result/rbi-result/
| Post Date: 16 Nov 2026 | Last Update: 18 Nov 2026 |
RBI Office Attendant Result 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत 572 ‘ऑफिस अटेंडंट’ भरती परीक्षा निकाल
www.MajhiNaukari.online
RBI Office Attendant Result: ऑफिस अटेंडंट (Panel Year 2025) निकाल
| (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 572 ‘ऑफिस अटेंडंट’ जागांसाठी भरती (Panel Year 2025) | |
| ऑनलाइन परीक्षा | 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 |
| निकाल (तात्पुरती निवड यादी) | 22 जून 2026 |
| निकाल | Click Here |
| स्कोअरकार्ड व कट-ऑफ | 04 नोव्हेंबर 2026 |
| स्कोअरकार्ड / कट-ऑफ | Click Here |
निकाल कसा तपासावा:
- तुमच्या परीक्षेच्या तक्त्यातील “निकाल / Click Here” लिंकवर क्लिक करा.
- RBI च्या Opportunities पोर्टलवरील Results विभागात संबंधित भरतीची निकाल यादी उघडा.
- निकाल यादीत तुमचा रोल नंबर शोधा; स्कोअरकार्डसाठी नोंदणी क्रमांक व पासवर्डने लॉगिन करा.
- निकालाची अधिकृत माहिती नेहमी RBI च्या अधिकृत वेबसाइटवर (rbi.org.in) तपासा.
RBI Officer Grade B Result: ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) निकाल
| RBI भारतीय रिझर्व्ह बँकेत 120 ऑफिसर ग्रेड ‘B’ जागांसाठी भरती | |
| Phase I परीक्षा | 18 ऑक्टोबर 2025 |
| निकाल (ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) - जनरल) | Click Here |
| Phase I परीक्षा (DEPR/DSIM) निकाल | Click Here |
| Cut Off | Click Here |
| Phase-II परीक्षा (ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) - जनरल) | 07 डिसेंबर 2025 |
| निकाल (ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) - Phase-II जनरल) | Click Here |
Join Majhi Naukri Channel
- Telegram: https://t.me/majhi_naukari
- WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5buHgIiRp0eHOf6R3O
- Join Group: https://majhinaukari.online/join-group/
RBI Result 2026 – Frequently Asked Questions (FAQ)
1. RBI ऑफिस अटेंडंट निकाल केव्हा जाहीर झाला?
ऑफिस अटेंडंट (Panel Year 2025) ऑनलाइन परीक्षेचा निकाल 22 जून 2026 रोजी जाहीर झाला; स्कोअरकार्ड व कार्यालयनिहाय / प्रवर्गनिहाय कट-ऑफ 04 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध झाले.
2. RBI ऑफिस अटेंडंट भरतीत किती जागा आहेत?
या भरतीत (Panel Year 2025) एकूण 572 जागा आहेत; ऑनलाइन परीक्षा 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी झाली होती.
3. निकालानंतर पुढची प्रक्रिया काय आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना भाषा प्रावीण्य चाचणीसाठी (Language Proficiency Test – LPT) बोलावले जाईल; LPT च्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.
4. ऑफिसर ग्रेड ‘B’ निकाल कोठे तपासावा?
ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) भरतीचे Phase I व Phase II निकाल RBI च्या Opportunities पोर्टलवर (opportunities.rbi.org.in) उपलब्ध आहेत; वर दुसऱ्या तक्त्यात त्यांच्या लिंक्स दिल्या आहेत.
5. इतर परीक्षांचे निकाल कोठे मिळतील?
सर्व परीक्षांचे निकाल आमच्या Result पेजवर आणि प्रवेशपत्रे Hall Ticket पेजवर मिळतील; नवीन भरत्यांसाठी होमपेजला भेट द्या.
Tags: RBI Office Attendant Result 2026, RBI Result 2026, RBI Office Attendant Scorecard, RBI Cut Off 2026, Reserve Bank of India Result, आरबीआय ऑफिस अटेंडंट निकाल 2026.
Majhi Naukri माझी नोकरी
© 2018-24