Breaking News

महत्वाची सूचना/ Important Notice

नमस्कार प्रिय वाचकांनो,     सध्या बोगस नोकरी संदर्भातील जाहिरातीचा सुळसुळाट चालू आहे. हो, सुळसुळाटच म्हणावं लागेल, कारण तुम्ही खूप वेळा पाहिलं असेलच काही वेबसाईटवर सामान्य जनतेची दिशाभूल होईल अश्या नोकरी विषयक जाहिराती सर्रास प्रसिद्ध केल्या जातात  त्यामुळे योग्य खात्री करूनच अर्ज करावा. माझी नोकरी वाचकांची फसवणूक होऊ नये या करता आम्ही नोकरीच्या जाहिरातीची पूर्णपणे शहनिशा करून झाल्या नंतरच ती जाहिरात …

Read More »