अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (All India Institute of Medical Sciences – AIIMS) मार्फत घेतल्या जाणाऱ्या नर्सिंग ऑफिसर भरती (NORCET) तसेच ग्रुप B आणि ग्रुप C पदांच्या परीक्षा निकालाची सर्व अद्ययावत माहिती या पेजवर उपलब्ध आहे.
AIIMS NORCET 11 निकाल 2026
AIIMS ने नर्सिंग ऑफिसर पदाच्या मेगाभरतीसाठी (NORCET 11) घेतलेल्या Stage I – CBT परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा 12 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात आली होती. निकालात यशस्वी झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी (Stage II) बोलावले जाईल.
मागील AIIMS निकाल
- NORCET 8 – CBT परीक्षा: 12 एप्रिल 2025 – निकाल जाहीर
- NORCET 7 – CBT परीक्षा: 15 सप्टेंबर 2024 – निकाल व स्कोअर कार्ड जाहीर
- ग्रुप B & C (3036 पदे) – परीक्षा: 18 व 20 डिसेंबर 2023 – निकाल जाहीर
- नर्सिंग ऑफिसर भरती – CBT परीक्षा: 03 जून 2023 – निकाल जाहीर
AIIMS निकाल कसा तपासायचा?
- AIIMS परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – aiimsexams.ac.in.
- मुख्यपृष्ठावरील “Results” विभागात जा.
- संबंधित NORCET / भरती जाहिरातीची निकाल लिंक निवडा.
- PDF यादीत तुमचा रोल नंबर शोधा किंवा लॉगिन करून स्कोअर कार्ड डाउनलोड करा.
